Pwdva act 2005 कलम १५ : कल्याण तज्ज्ञांचे साहाय्य :

महिलांचे संरक्षण अधिनियम २००५
कलम १५ :
कल्याण तज्ज्ञांचे साहाय्य :
या अधिनियमान्वये करावयाच्या कोणत्याही कार्यवाहीत दंडाधिकाऱ्याला त्याची कार्य पार पाडण्यासाठी त्याला योग्य वाटेल, अशा व्यक्तीचे साहाय्य घेता येईल, ती प्राधान्याने महिला असेल आणि ती बाधित व्यक्तीशी संबंधित असेल वा नसेलही, तसेच, कुटुंबकल्याण कार्याचे प्रचालन करणाऱ्यामध्ये कार्यरत असणाऱ्या व्यक्तीचेही साहाय्य घेता येईल.

Leave a Reply