Posh act 2013 कलम २३ : समुचित शासनाने अंमलबजावणीचे संनियंत्रण करणे व आधारसामग्री ठेवणे :

Posh act 2013
कलम २३ :
समुचित शासनाने अंमलबजावणीचे संनियंत्रण करणे व आधारसामग्री ठेवणे :
समुचित शासन, या अधिनियमाच्या अंमलबजावणीचे संनियंत्रण करील आणि कामाच्या ठिकाणाच्या लैंगिक छळवणुकीच्या सर्व प्रकरणाच्या बाबतीत दाखल झालेल्या प्रकरणांच्या व निकालात काढलेल्या प्रकरणांच्या संख्येबाबतची आधारसामग्री ठेवील.

Leave a Reply