Posh act 2013
प्रकरण ७ :
जिल्हा अधिकाऱ्याची कर्तव्ये व अधिकार :
कलम २० :
जिल्हा अधिकाऱ्याची कर्तव्ये व अधिकार :
जिल्हा अधिकारी –
(a)क)(क) स्थानिक समितीने सादर केलेले अहवाल वेळेवर सादर करण्याचे संनियंत्रण करील;
(b)ख)(ख) लैंगिक छळवणुकीबद्दल व महिलांच्या हक्काबद्दल जागृती निर्माण करण्याकरिता अशासकीय संघटनांना सहभागी करण्याच्या दृष्टीने, आवश्यक असतील, अशा उपाययोजना करील.