Phra 1993 कलम ४०क(अ) : १.(भूतलक्षी प्रभावाने नियम करण्याचा अधिकार :

मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३
कलम ४०क(अ) :
१.(भूतलक्षी प्रभावाने नियम करण्याचा अधिकार :
कलम ४०, पोट-कलम (२), खंड (ख) अन्वये नियम करण्याच्या अधिकारात, असे नियम किंवा त्यापैकी कोणताही नियम, या अधिनियमास राष्ट्रपतीची मान्यता मिळाल्याच्या दिनांकापूर्वीचा नसेल अशा दिनांकापासून भूतलक्षी प्रभावाने करण्याच्या अधिकाराचा अंतर्भाव असेल :
परंतु, ज्या व्यक्तीला तो नियम लागू होतो अशा एखाद्या व्यक्तीच्या हितसंबंधास जेणेकरुन बाध येईल असा भूतलक्षी प्रभाव त्या नियमास देण्यात येणार नाही. )
———-
१. २००० चा अधिनियम ४९, कलम २ द्वारे दाखल केले (११ डिसेंबर, २००० रोजी व तेव्हापासून).

Leave a Reply