PDPP Act 1984 कलम ५ : जामिनासंबंधी विशेष उपबंध :

PDPP Act 1984
कलम ५ :
जामिनासंबंधी विशेष उपबंध :
कलम ३ किंवा कलम ४ खालील शिक्षापात्र अपराधाचा आरोप असलेली किंवा सिद्धापराधी ठरवलेली कोणतीही व्यक्ती, जर अभिरक्षेत असेल तर, अभियोगास तिच्या सुटकेच्या अर्जास विरोध करण्याची संधी दिल्याखेरीज तिची जामिनावर किंवा तिच्या स्वत:च्या बंधपत्रावर सुटका करण्यात येणार नाही.

Leave a Reply