बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६
कलम २० :
१९५५ चा अधिनियम क्र. २५ ची सुधारणा :
हिंदू विवाह अधिनियम, १९५५ मधील कलम १८ च्या खंड (क) ऐवजी पुढील खंड दाखल करण्यात येईल.
(a)(क)(अ) कलम ५ च्या खंड (तीन) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या शर्तीचे उल्लंघन केल्यास, दोन वर्षांपर्यंत वाढविता येईल इतक्या मुदतीच्या सश्रम कारावासाच्या शिक्षेस किंवा एक लाख रूपयांपर्यंत असू शकेल इतक्या दंडाच्या शिक्षेस किंवा या दोन्ही शिक्षेस पात्र असेल.