Pcma act कलम १८ : सदभावनापूर्वक केलेल्या कृतीस संरक्षण :

बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६
कलम १८ :
सदभावनापूर्वक केलेल्या कृतीस संरक्षण :
या अधिनियमानुसार किंवा त्याअन्वये केलेल्या कोणत्याही नियमानुसार, सदभावनापूर्वक केलेल्या किंवा करण्याचे उद्देशित असलेल्या कोणत्याही गोष्टीच्या बाबतीत बालविवाह प्रतिबंधक अधिकाऱ्याविरूद्ध कोणताही दावा, खटला किंवा अन्य कायदेशीर कार्यवाही दखल केली जाणार नाही.

Leave a Reply