Pcma act कलम १७ : बालविवाह प्रतिबंधक अधिकारी लोकसेवक असणे :

बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६
कलम १७ :
बालविवाह प्रतिबंधक अधिकारी लोकसेवक असणे :
बालविवाह प्रतिबंधक अधिकारी, भारतीय दंड संहितेच्या (१८६० चा ४५) कलम २१ च्या अर्थानुसार लोकसेवक असल्याचे मानण्यात येईल.

Leave a Reply