Pcma act कलम १४ : मनाई आदेशांचे उल्लंघन करून केलेले बालविवाह अवैध (शून्यवत) असणे :

बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६
कलम १४ :
मनाई आदेशांचे उल्लंघन करून केलेले बालविवाह अवैध (शून्यवत) असणे :
कलम १३ अन्वये काढलेल्या मनाई आदेशाचे – मग अंतरिम असो किंवा अंतिम असो, उल्लंघन करून केलेला कोणताही बालविवाह मूलत: अवैध असेल.

Leave a Reply