भ्रष्ट्राचार प्रतिबंध अधिनियम १९८८
कलम १४ :
१.(अभ्यासिक अपराध्याला शिक्षा :
जो कोणी या अधिनियमान्वये अपराधासाठी दोषी ठरला असेल, त्या पश्चात या अधिनियमान्वये दंडनीय अपराध केला तर, तो पाच वर्षापेक्षा कमी नसेल परंतु दहा वर्षापर्यंत वाढविता येईल इतक्या मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेस पात्र होईल तसेच द्रव्यदंडासही पात्र होईल.)
——–
१. २०१८ चा अधिनियम क्रमांक १६ याच्या कलम ८ अन्वये मूळ कलमाऐवजी समाविष्ट करण्यात आले.
