Site icon Ajinkya Innovations

Passports act कलम १५ : केंद्र शासनाची पूर्वमंजुरी आवश्यक :

पारपत्र अधिनियम १९६७
कलम १५ :
केंद्र शासनाची पूर्वमंजुरी आवश्यक :
या अधिनियमाखालील कोणत्याही अपराधाच्या संबंधात कोणत्याही व्यक्तीविरूद्ध, केंद्र शासनाच्या किंवा त्या शासनाने लेखी आदेशाद्वारे याबाबतीत ज्याला प्राधिकृत केले असेल अशा अधिकाऱ्याच्या किंवा प्राधिकरणाच्या पूर्वमंजुरीशिवाय खटला दाखल करता येणार नाही.

Exit mobile version