Nsa act 1980 कलम १३ : स्थानबद्धता कमाल कालावधी :

राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम १९८०
कलम १३ :
स्थानबद्धता कमाल कालावधी :
कलम १२ अन्वये कायम करण्यात आलेल्या कोणत्याही स्थानबद्धता आदेशानुसार कोणत्याही व्यक्तीला स्थानबद्ध ठेवण्याचा कमाल कालावधी हा स्थानबद्धतेच्या दिनांकापासून बारा महिने इतका असेल;
परंतु समुचित शासनाच्या, स्थानबद्धता आदेश कोणत्याही अगोदरच्या वेळी रद्द करण्याच्या किंवा त्यात फेरफार करण्याच्या अधिकारावर या कलमात अंतर्भूत असलेल्या कोणत्याही गोष्टीचा परिणाम होणार नाही.

Leave a Reply