मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम ८५ :
परवान्यांचा सर्वसाधारण नमुना :
या अधिनियमाखाली दिलेला प्रत्येक परवाना परिपूर्ण असेल आणि त्यात परवान्याचा व त्याच्या शर्तींचा आवश्यक तो सर्व तपशील असेल.