मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम ९८ :
प्रकरण पाच आणि इतर कायदे यांना वरचढ ठरणारे प्रकरण:
प्रकरण पाच किंवा त्या वेळी अमलात असलेला कोणताही कायदा किंवा अशा कायद्याच्या आधारे प्रभावी ठरणारे कोणतेही संलेख यांत या विरूद्ध काहीही अंतर्भूत असले तरीही, या प्रकरणाच्या आणि त्याखाली करण्यात आलेल्या नियमांच्या किंवा आदेशांच्या तरतुदी प्रभावी ठरतील.