Mv act 1988 कलम ८३ : वाहने बदली करणे :

मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम ८३ :
वाहने बदली करणे :
ज्या प्राधिकरणाने परवाना दिला होता त्या प्राधिकरणाच्या परवानगीने परवानाधारकाला परवाना लागू असलेल्या कोणत्याही वाहनाच्या जागी त्याच स्वरूपाचे दुसरे कोणतेही वाहन बदली करता येईल.

Leave a Reply