मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम ६६ब (६६ख):
१.(योजनेअंतर्गत परमिटधारकांना लायसन करीता अर्ज करण्यास आणि धारण करण्यास कोणताही प्रतिबंध नसणे :
कोणतीही व्यक्ती, या अधिनियमान्वये परमिट धारण करते –
(a)क) अ) कलम ६७ च्या पोटकलम (३) किंवा कलम ८८अ च्या पोटकलम (१) खाली बनविलेल्या योजनअंतर्गत परमिट धारण केल्याने लायसन करीता अर्ज करण्यास अपात्र ठरविले जाणार नाही; आणि
(b)ख) ब) या अधिनियमान्वये केलेल्या कोणत्याही योजने अंतर्गत केलेल्या कोणत्याही योजनेखाली लायसन मिळाल्यास परमिट रद्द केले जाणार नाही.)
———–
१. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ३० अन्वये समाविष्ट करण्यात आले.