Mv act 1988 कलम ३७ : व्यावृत्ती :

मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम ३७ :
व्यावृत्ती :
कोणत्याही राज्यामध्ये, (कोणत्याही नावाने संबोधण्यात आलेल्या) टप्पा वाहनाचा वाहक म्हणून काम पार पाडण्यासाठी कोणतेही लायसन देण्यात आले असेल आणि या अधिनियमाच्या प्रारंभाच्या निकटपूर्वी ते प्रभावी असल्यास हा अधिनियम प्रारित झाला नसता, तर ते ज्या कालावधीसाठी ते लायसन प्रभावी राहिले असते अशा कलावधीसाठी, मग असा (या अधिनियमास) प्रारंभ झाला असला तरीही, प्रभावी असण्याचे चालू राहील आणि आणि असे प्रत्येक लायसन, ज्या तारखेस, असे लायसन देण्यात आले त्या तारखेस जणू काही हे प्रकरण अमलात होते अशाप्रकारे ते या प्रकरणाखाली देण्यात आलेले लायसन असल्याचे मानण्यात येईल.

Leave a Reply