Mv act 1988 कलम १६४अ (क) : १.(दावाकर्ताला अंतरिम मदतीसाठी योजना :

मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १६४अ (क) :
१.(दावाकर्ताला अंतरिम मदतीसाठी योजना :
१) केन्द्र शासन, या प्रकरणाखाली दावाकर्ताला भरपाई मिळण्याबाबत केलेल्या विनंतीसाठी अंतरीम मदत करण्यासाठी योजना तयार करु शकेल.
२) पोटकलम (१) अन्वये बनविलेल्या योजना, अशा परिस्थितीत, जिथे मोटार वाहनाचा उपयोग केल्याने किंवा अन्य स्त्रोतांतुन, जे केन्द्र शासन द्वारा विहित केले जाईल, दावा उद्भवतो, तिथे अशा मोटार वाहानाच्या मालकाकडून अशा योजनेला अधीन राहून निधीची वसूलीच्या प्रकिये साठी उपबंध असतील.)
———-
१. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ५१ अन्वये मूळ प्रकरण ११ ऐवजी समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply