Mv act 1988 कलम १५५ : १.( मृत्यूचा विवक्षित वादकारणांवर परिणाम :

मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १५५ :
१.( मृत्यूचा विवक्षित वादकारणांवर परिणाम :
भारतीय उत्तराधिकार अधिनियम १९२५ याच्या कलम ३०६ मध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, जिच्या नावे विमाप्रमाणपत्र देण्यात आलेले होते अशा व्यक्तीचा मृत्यु हा या प्रकरणाच्या उपबंधाखालील मागणीहक्क ज्यामुळे निर्माण झाला आहे ती घटना घडल्यानंतर झाला असेल तर त्या मृत्युमुळे तिच्या संपदेविरुद्ध किंवा विमाकाराविरुद्ध उक्त घटनेतून उद्भवणारे कोणतेही वादकारण तिच्यामागे टिकून राहण्यास आडकाठी येणार नाही.)
———–
१. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ५१ अन्वये मूळ प्रकरण ११ ऐवजी समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply