मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १३ :
मोटार वाहन चालविण्याच्या लायसनच्या परिणामकारकतेची व्याप्ती :
या अधिनियमान्वये देण्यात आलेले शिकाऊ व्यक्तीचे लायसन किंवा चालकाचे लायसन संपूर्ण भारतभर परिणामकारक असेल.