मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १२५ :
चालकाला अडथळा :
मोटार वाहन चालविणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने चालकाला वाहनावर नियंत्रण ठेवण्यास अडथळा निर्माण होईल, अशा रीतीने कोणत्याही व्यक्तीला उभे राहण्यास किंवा बसण्यास किंवा कोणतीही वस्तू अशा रीतीने किंवा अशा स्थितीत ठेवण्यास परवानगी देता कामा नये.