Mv act 1988 कलम ११८ : चालन विनियम :

मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम ११८ :
चालन विनियम :
केंद्र शासनाला शासकीय राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध करून मोटार वाहने चालविण्याबाबतचे विनियम करता येतील.

Leave a Reply