JJ act 2015 कलम ४२ : बाल कल्याण संस्थेची नोंदणी न करण्याबाबत शिक्षा :

बाल न्याय अधिनियम २०१५
कलम ४२ :
बाल कल्याण संस्थेची नोंदणी न करण्याबाबत शिक्षा :
देखभाल आणि संरक्षणाची आवश्यकता असलेल्या बालकांच्या आणि कायद्याचे उल्लंघन केलेल्या बालकांच्या निवासाची व्यवस्था करणाऱ्या संस्थेचे प्रभारी असलेल्या व्यक्तीने किंवा व्यक्तीने कलम ४१ च्या पोटकलम (१) च्या तरतुदींची पूर्तता केलेली नसल्यास त्यांना एक वर्षापर्यंत असू शकेले इतक्या मुदतीच्या कारावासाची किंवा एक लाख रुपयांपेक्षा कमी नसेल इतक्या दंडाची किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतील :
परंतु नोंदणी न केलेल्या कालावधीतील प्रत्येक तीस दिवसाचा कालखंड हा स्वतंत्र अपराध समजला जाईल.

Leave a Reply