Site icon Ajinkya Innovations

IT Act 2000 कलम ४ : इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डची कायदेशीर ओळख :

माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००
प्रकरण ३ :
इलेक्ट्रॉनिक नियमन :
कलम ४ :
इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डची कायदेशीर ओळख :
कोणत्याही कायद्यामध्ये माहिती किंवा इतर कोणतीही बाब लेखी स्वरूपात किंवा टंकलिखित स्वरूपात किंवा मुद्रित स्वरूपात असेल तशी तरतूद करण्यात आली असेल तर, अशा कायद्यात काहीही अंतर्भूत असले तरीही जर अशी माहिती किंवा उपलब्ध करून दिली; आणि
(a)क)अ) इलेक्ट्रॉनिक स्वरूपात दिली किंवा उपलब्ध करून दिली; आणि
(b)ख)ब) नंतरच्या संदर्भात वापरता येण्याजोगी असावी म्हरून प्रवेशयोग्य असली तर ती अशा आवश्यकता पूर्ण करते असे मानण्यात येईल.

Exit mobile version