Category: "शिक्षण"
अनुच्छेद ३५० क : प्राथमिक स्तरावर .. शिक्षणाच्या सोयी :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद ३५० क : १.( प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षणाच्या सोयी : प्रत्येक राज्य आणि राज्यातील प्रत्येक स्थानिक प्राधिकारी, भाषिक अल्पसंख्यांक समाजातील मुलांना, शिक्षणाच्या प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षण देण्याच्या पर्याप्त… more »
अनुच्छेद ३५० ख : भाषिक अल्पसंख्याक समाजाकरता..अधिकारी :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद ३५०-ख : १.(भाषिक अल्पसंख्याक समाजाकरता विशेष अधिकारी : (१) भाषिक अल्पसंख्याक समाजाकरता एक विशेष अधिकारी असेल व तो राष्ट्रपतीने नियुक्त करावयाचा असेल. (२) भाषिक अल्पसंख्याक समाजाकरता या संविधानाअन्वये तरतूद केलेल्या संरक्षक… more »
अनुच्छेद ३५१ : हिंदी भाषेच्या विकासासाठी निदेश :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद ३५१ : हिंदी भाषेच्या विकासासाठी निदेश : हिंदी भाषेच्या प्रसारास चालना देणे, ती भारताच्या संमिश्र संस्कृतीच्या सर्व घटकांना अभिव्यक्तीचे माध्यम म्हणून उपयोगात येईल अशा रीतीने तिचा विकास करणे, तिच्या प्रकृतीला धक्का न लावता,… more »
अनुच्छेद ३५२ : आणीबाणीची उद्घोषणा :
भारतीय राज्यघटना भाग अठरा : आणीबाणीसंबंधी तरतुदी : अनुच्छेद ३५२ : आणीबाणीची उद्घोषणा : (१) भारताची किंवा त्याच्या राज्यक्षेत्राच्या कोणत्याही भागाची सुरक्षितता ज्यामुळे धोक्यात आली आहे,---मग ती युद्धामुळे असो, परचक्रामुळे असो किंवा १.(सशस्त्र बंडामुळे)… more »
अनुच्छेद ३५३ : आणीबाणीच्या उद्घोषणेचा परिणाम :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद ३५३ : आणीबाणीच्या उद्घोषणेचा परिणाम : जेव्हा आणीबाणीची उद्घोषणा अंमलात असेल तेव्हा,---- (क) या संविधानात काहीही असले तरी, कोणत्याही राज्यास त्याने आपल्या कार्यकारी अधिकाराचा वापर कोणत्या रीतीने करावा त्यासंबंधी निदेश देणे, हे… more »