Category: "शिक्षण"
अनुच्छेद ३४६ : राज्या-राज्यांमधील ..व्यवहाराची राजभाषा :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद ३४६ : राज्या-राज्यांमधील अथवा राज्य व संघराज्य यांच्यामधील व्यवहाराची राजभाषा : संघराज्यात शासकीय प्रयोजनांकरता वापरण्यासाठी त्या त्या वेळी प्राधिकृत झालेली भाषा ही, राज्या-राज्यांमधील आणि एखादे राज्य व संघराज्य यांच्यामधील… more »
अनुच्छेद ३४७ : राज्याच्या लोकसंख्येपैकी .. विशेष तरतूद :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद ३४७ : राज्याच्या लोकसंख्येपैकी एखाद्या वर्गाकडून बोलल्या जाणाऱ्या भाषेविषयी विशेष तरतूद : भाषेच्या वापरास मान्यता मिळण्याबाबत मागणी केली गेल्यावर जर, एखाद्या राज्यामधील लोकसंख्येपैकी पर्याप्त लोकांची, तिच्याकडून बोलल्या… more »
अनुच्छेद ३४८ : सर्वोच्च न्यायालयात .. वापरावयाची भाषा :
भारतीय राज्यघटना प्रकरण तीन : सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, इत्यादींची भाषा : अनुच्छेद ३४८ : सर्वोच्च न्यायालयात व उच्च न्यायालयांमध्ये आणि अधिनियम, विधेयके, इत्यादींकरता वापरावयाची भाषा : (१) या भागाच्या पूर्वगामी तरतुदींमध्ये काहीही असले तरी,… more »
अनुच्छेद ३४९ : भाषाविषयक .. विशेष कार्यपद्धती :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद ३४९ : भाषाविषयक विवक्षित कायदे करण्याकरता विशेष कार्यपद्धती : या संविधानाच्या प्रारंभापासून पंधरा वर्षाच्या कालावधीन, अनुच्छेद ३४८ चा खंड (१) यात उल्लेखिलेल्यांपैकी कोणत्याही प्रयोजनांसाठी वापरावयाच्या भाषेबाबत तरतूद करणारे… more »
अनुच्छेद ३५० : गाऱ्हाण्यांच्या .. वापरावयाची भाषा :
भारतीय राज्यघटना प्रकरण चार : विशेष निदेश : अनुच्छेद ३५० : गाऱ्हाण्यांच्या निवारणासाठी केलेल्या अभिवेदनांमध्ये वापरावयाची भाषा : प्रत्येक व्यक्ती, कोणत्याही गाèहाण्याच्या निवारणाकरता संघराज्याच्या किंवा राज्याच्या कोणत्याही अधिकाऱ्याकडे, किंवा… more »