Category: "शिक्षण"
अनुच्छेद २८३ : एकत्रित निधी, आकस्मिकता निधी ..इत्यादी :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद २८३ : एकत्रित निधी, आकस्मिकता निधी आणि लोक लेख्यांच्या खाती जमा केलेले पैसे यांची अभिरक्षा, इत्यादी : (१) भारताचा एकत्रित निधी व भारताचा आकस्मिकता निधी यांची अभिरक्षा, अशा निधींमध्ये पैशांचा भरणा करणे, त्यामधून पैसे काढणे,… more »
अनुच्छेद २८४ : लोकसेवक आणि न्यायालये .. यांची अभिरक्षा :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद २८४ : लोकसेवक आणि न्यायालये यांना मिळालेल्या वादपक्षकारांच्या ठेवी व इतर पैसे यांची अभिरक्षा : (क) संघराज्याच्या किंवा एखाद्या राज्याच्या कारभाराच्या संबंधात नेमलेला कोणताही अधिकारी, या नात्याने कोणत्याही अधिकाऱ्यास, भारत… more »
अनुच्छेद २८५ : संघराज्याच्या ..करआकारणीपासून सूट :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद २८५ : संघराज्याच्या मालमत्तेस राज्याच्या करआकारणीपासून सूट : (१) राज्याने किंवा राज्यातील कोणत्याही प्राधिकरणाने बसविलेल्या सर्व करांपासून संघराज्याच्या मालमत्तेला, संसद कायद्याद्वारे अन्यथा तरतूद करील त्याव्यतिरिक्त इतर बाबतीत… more »
अनुच्छेद २८६ : मालाची विक्री..कर बसविण्यासंबंधी निर्बंध :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद २८६ : मालाची विक्री किंवा खरेदी यांवर कर बसविण्यासंबंधी निर्बंध : (१) मालाची विक्री किंवा खरेदी जेव्हा,-- (क) राज्याच्या बाहेर घडते ; किंवा (ख) भारताच्या राज्यक्षेत्रात मालाची आयात करण्याच्या किंवा त्याच्याबाहेर मालाची निर्यात… more »
अनुच्छेद २८७ : विजेवरील करांपासून सूट :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद २८७ : विजेवरील करांपासून सूट : जी वीज,--- (क) भारत सरकारकडून वापरली जाते किंवा भारत सरकारच्या वापराकरता त्या सरकारला विकली जाते ; अथवा (ख) कोणतीही रेल्वे बांधणे, तिची देखभाल करणे किंवा ती चालविणे या कामी भारत सरकारकडून किंवा ती… more »