Category: "शिक्षण"
अनुच्छेद २४३ यध : संघराज्य क्षेत्रांना लागू असणे :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद २४३ यध : संघराज्य क्षेत्रांना लागू असणे : या भागाच्या तरतुदी संघ राज्य क्षेत्रांना लागू होतील आणि विधानसभा नसलेल्या एखाद्या संघ राज्य क्षेत्राला लागू करताना, राज्याच्या विधिमंडळाच्या संबंधीचे निर्देश हे, जणू काही अनुच्छेद २३९… more »
अनुच्छेद २४३ यन : विद्यमान कायदे पुढे चालू राहणे :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद २४३ यन : विद्यमान कायदे पुढे चालू राहणे : या भागामध्ये काहीही असले तरीही, संविधान (सत्त्यान्नावी सुधारणा ) अधिनियम, २०११ याच्या प्रारंभाच्या लगतपूर्वी राज्यांमध्ये अमलात असलेल्या सहकारी संस्थांशी संबंधित अशा कोणत्याही… more »
अनुच्छेद २४४ : अनुसूचित व जनजाति क्षेत्रे यांचे प्रशासन :
भारतीय राज्यघटना भाग १० : अनुसूचित व जनजाति क्षेत्रे : अनुच्छेद २४४ : अनुसूचित व जनजाति क्षेत्रे यांचे प्रशासन : (१) पाचव्या अनुसूचीच्या तरतुदी, २.(आसाम, ३.(, ४.( मेघालय, त्रिपुरा व मिझोरम) ) ही राज्ये ) वगळता ) १.(***) अन्य कोणत्याही राज्यातील अनुसूचित… more »
अनुच्छेद २४४ क : आसाममधील विवक्षित जनजाति क्षेत्रे समाविष्ट..
भारतीय राज्यघटना अनुच्छेद २४४-क : १.(आसाममधील विवक्षित जनजाति क्षेत्रे समाविष्ट असलेले स्वायत्त राज्य बनवणे आणि त्याकरता स्थानिक विधानमंडळाची किंवा मंत्रिपरिषदेची किंवा दोन्हींची निर्मिती : (१) या संविधानात काहीही असले तरी, संसदेला, कायद्याद्वारे, आसाम… more »
अनुच्छेद २४५ : संसदेने .. विधानमंडळांनी केलेल्या कायद्यांची व्याप्ती :
भारतीय राज्यघटना भाग ११ : संघराज्य आणि राज्ये यांमधील संबंध : प्रकरण १ : वैधानिक संबंध : वैधानिक अधिकारांची विभागणी : अनुच्छेद २४५ : संसदेने आणि राज्यांच्या विधानमंडळांनी केलेल्या कायद्यांची व्याप्ती : (१) या संविधानाच्या तरतुदींना अधीन राहून,संसदेला,… more »