Category: "शिक्षण"
अनुच्छेद १९० : जागा रिक्त करणे :
भारतीय राज्यघटना सदस्यांच्या अपात्रता अनुच्छेद १९० : जागा रिक्त करणे : (१) कोणतीही व्यक्ती, राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांची सदस्य असणार नाही आणि जी व्यक्ती दोन्ही सभागृहांची सदस्य म्हणून निवडली गेली असेल तिने दोहांपैकी कोणत्याही एका सभागृहातील… more »
अनुच्छेद १९१ : सदस्यत्वाबाबत अपात्रता :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद १९१ : सदस्यत्वाबाबत अपात्रता : (१) एखादी व्यक्ती राज्याच्या विधानसभेची किंवा विधानपरिषदेची सदस्य म्हणून निवडली जाण्यास आणि तशी सदस्य म्हणून राहण्यास पुढील कारणास्तव अपात्र होईल, ती अशी-- (क) जे लाभपद त्याच्या धारकास अपात्र… more »
अनुच्छेद १९२ : सदस्यांच्या अपात्रतेबाबतच्या .. निर्णय :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद १९२ : १.(सदस्यांच्या अपात्रतेबाबतच्या प्रश्नांवरील निर्णय : (१) एखाद्या राज्य विधानमंडळाच्या सभागृहाचा एखादा सदस्य अनुच्छेद १९१ च्या खंड (१) मध्ये नमूद केलेल्यांपैकी कोणत्याही कारणास्तव अपात्र झाला आहे किंवा कसे याबाबत कोणताही… more »
अनुच्छेद १९३ : अनुच्छेद १८८ अन्वये .. मतदान .. शास्ती :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद १९३ : अनुच्छेद १८८ अन्वये शपथ घेण्यापूर्वी किंवा प्रतिज्ञा करण्यापूर्वी अथवा पात्र नसताना अथवा अपात्र झाल्यानंतर स्थानापन्न होण्याबद्दल व मतदान करण्याबद्दल शास्ती : जर एखाद्या व्यक्तीने अनुच्छेद १८८ च्या आवश्यकतांचे अनुपालन… more »
अनुच्छेद १९४ : विधानमंडळाची..यांचे अधिकार, विशेषाधिकार..
भारतीय राज्यघटना राज्य विधानमंडळे व त्यांचे सदस्य यांचे अधिकार, विशेषाधिकार व उन्मुक्ती : अनुच्छेद १९४ : विधानमंडळाची सभागृहे अणि त्यांचे सदस्य व समित्या यांचे अधिकार, विशेषाधिकार, इत्यादी : (१) या संविधानाच्या तरतुदी आणि विधानमंडळाच्या कार्यपद्धतीचे… more »