Category: "शिक्षण"
अनुच्छेद ४६ : अनुसूचित जाती..आर्थिक हितसंवर्धन :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद ४६ : अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती आणि इतर दुर्बल घटक यांचे शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन : राज्य, जनतेतील दुर्बल घटक, आणि विशेषत: अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती यांचे शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन विशेष काळजीपूर्वक करील आणि… more »
अनुच्छेद ४७ : पोषणमान व राहणीमान उंचावणे .. कर्तव्य :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद ४७ : पोषणमान व राहणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे राज्याचे कर्तव्य : आपल्या जनतेचे पोषणमान व राहणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे या गोष्टी राज्य आपल्या प्राथमिक कर्तव्यांपैकी असल्याचे मानील आणि विशेषत:… more »
अनुच्छेद ४८ : कृषि व पशुसवंर्धन यांची..व्यवस्था लावणे :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद ४८ : कृषि व पशुसवंर्धन यांची सुसूत्र व्यवस्था लावणे : आधुनिक व शास्त्रीय रीतीने कृषि व पशुसंवर्धन यांची सुसूत्र व्यवस्था लावण्यासाठी राज्य प्रयत्नशील राहील आणि विशेषत: गाई व वासरे आणि इतर दुभती व जुंपणीची गुरे यांच्या जातीचे… more »
अनुच्छेद ४८ क : पर्यावरणाचे संरक्षण..वने..यांचे..
भारतीय राज्यघटना १.(अनुच्छेद ४८क : पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे आणि वने व वन्य जीवसृष्टी यांचे रक्षण करणे : राज्य हे, देशाच्या पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी आणि वने व वन्य जीवसृष्टी यांचे रक्षण करण्यासाठी प्रयत्नशील राहील.)… more »
अनुच्छेद ४९ : राष्ट्रीय महत्त्वाची स्मारके .. संरक्षण :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद ४९ : राष्ट्रीय महत्त्वाची स्मारके व स्थाने आणि वस्तू यांचे संरक्षण : १.(संसदेने केलेल्या कायद्याद्वारे किंवा त्याअन्वये राष्ट्रीय महत्त्वाचे म्हणून घोषित केलेले) कलादृष्ट्या किंवा ऐतिहासिकदृष्ट्या कुतूहलविषय असलेले प्रत्येक… more »