Category: "शिक्षण"
अनुच्छेद ३७८-क : आंध्र प्रदेश विधानसभेच्या कालावधी..
भारतीय राज्यघटना अनुच्छेद ३७८-क : १.(आंध्र प्रदेश विधानसभेच्या कालावधीसंबंधी विशेष तरतूद : अनुच्छेद १७२ मध्ये काहीही असले, तरी, राज्य पुनर्रचना अधिनियम, १९५६ याची कलमे २८ व २९ यांच्या तरतुदींअन्वये घटित केलेली अशी आंध्र प्रदेश राज्याची विधानसभा, उक्त… more »
अनुच्छेद ३७९-३९१ : निरसित :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद ३७९-३९१ : निरसित : संविधान (सातवी सुधारणा) अधिनियम, १९५६ याचे कलम २९ व अनुसूची यांद्वारे निरसित. INSTALL Android APP *टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही… more »
अनुच्छेद ३९२ : अडचणी दूर करण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार :
राज्यघटना अनुच्छेद ३९२ : अडचणी दूर करण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार : (१) कोणत्याही अडचणी, विशेषत:, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अॅक्ट, १९३५ मधील तरतुदींचे या संविधानाच्या तरतुदींप्रत संक्रमण करण्यासंबंधीच्या अडचणी दूर करण्याच्या प्रयोजनार्थ, राष्ट्रपती,… more »
अनुच्छेद ३९३ : संक्षिप्त नाव :
राज्यघटना भाग बावीस : संक्षिप्त नाव, प्रारंभ १(प्राधिकृत हिंदी पाठ) व निरसने : अनुच्छेद ३९३ : संक्षिप्त नाव : या संविधानास भारताचे संविधान असे म्हणावे. ------- १. संविधान (अठ्ठावन्नावी सुधारणा) अधिनियम, १९८७ याच्या कलम २ द्वारे समाविष्ट केला. INSTALL… more »
अनुच्छेद ३९४ : प्रारंभ :
राज्यघटना अनुच्छेद ३९४ : प्रारंभ : हा अनुच्छेद व अनुच्छेद ५, ६, ७, ८, ९, ६०, ३२४, ३६६, ३६७, ३७९, ३८०, ३८८, ३९१, ३९२, व ३९३ तात्काळ अंमलात येतील आणि या संविधानाच्या बाकीच्या तरतुदी, या संविधानात, या संविधानाच्या प्रारंभाचा दिन म्हणून जो निर्देशिलेला आहे,… more »