३५ कथा लेखन : (Story-Writing)
English Grammar in Marathi
३५ कथा लेखन :
(Story-Writing)
गोष्ट लिहिताना बहुधा पुढील प्रकारचे मुद्दे वापरतात.
१. गोष्ट लिहिताना जी गोष्ट लिहयाची आहे तीची रुपरेषा मनामध्ये तयार करावी.
२. ज्या क्रमाने गोष्टीत घटना घडलेल्या आहेत त्या क्रमाने गोष्टी लिहावी.
३. गोष्टीमध्ये कोणता भाग थोडक्यात व कोणत्या सविस्तर लिहायचा तो ठरवावा.
४. गोष्टीची सुरवात आकर्षक असावी.
५. गोष्ट सांगताना निवेदनाचा ओघ एकसारखा असावा.
६. जेथे आवश्यक असेल तेथे संवाद टाकावेत.
७. गोष्ट लिहून झाल्यानंतर गोष्टीच्या अंतरंगानुसार गोष्टीला शिर्षक द्यावे.
८. गोष्ट लिहिताना अवतरण चिन्हातील वाक्ये भूतकाळातील असावीत.
९. प्रत्येक मुद्यासाठी वेगळा परिच्छेद असावा.
१०. विरामचिन्हांचा योग्य तो वापर करावा.
११. संपूर्ण गोष्ट लिहून झाल्यानंतर ती पुन्हा एकदा तपासून पहावी.
उदाहरणासाठी काही गोष्टी पुढील प्रमाणे :
A Greedy Man
There was a man in a town. Really he was a lucky man. Because he had a hen. It laid golden eggs. One egg everyday was the practice. This was really a pleasant thing.
The man was happy for some days. Then he became impatient. One day he thought, " The hen gives an egg a day; so there must be many eggs in her stomach." He became greedy. He wanted to become rich at once.
He thought and thought on this matter. At last He killed the hen. But he did not get eggs. The hen was no more. So he become unhappy.
----------
A Clever Crow
There was a crow in the forest. He was thirsty. He was wandering here and there. He looked for water. But he found water nowhere. He was unhappy.
Suddenly he saw the jug. There was water in the jug. He become happy. But water was low in the jug. He tried to dirnk water. But he couldn't. He was thirsty and there was a water. But an idea struck him. So he flew and brought small pebbles. He dropped them into the jug. He brought more pebbles and dropped them in the jug. The water rose in the jug. It came to the top. The crow drank the water and he was happy.
#English #Grammar in Marathi
#इंग्रजी #व्याकरण मराठीत.
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.