३४. निबंध लेखन : (Essay-writing)
English Grammar in Marathi
३४. निबंध लेखन :
(Essay-writing)
निबंधलेखन करताना प्रथम निबंधाचा आपल्याला माहित असलेल्या विषयांपैकी विषय निवडून त्या विषयाबद्दल जे जे विचार आठवतील ते नोंदवून ठेवावेत. त्याप्रमाणे काही म्हणी, काही वाक्यप्रचार त्या विषयाशी सुसंगत आवश्यक वाटतील त्याचीही नोंद करावी. तसेच जे मुद्दे काढलेत त्याची पुनरावृत्ती होत नाही याकडे लक्ष द्यावे.
निबंधाची भाषा साधी व सोपी असावी, वाक्य छोटी छोटी असावी. साधे वाक्य, मिश्र वाक्य व संयुक्त वाक्य यांचा ही योग्य तो वापर करुन विरामचिन्हांचा योग्य वापर करावा. त्याप्रमाणे प्रसंगाच्या काळानुसार मांडणी असावी. तसेच विविध मुद्यांसाठी वेगळे परिच्छेद करावेत. प्रत्येक नविन परिच्छेदाच्या पहिल्या शब्दाचे पहिले अक्षर मोठ्या लिपीत असावे.
निबंधाचे वर्णनात्मक, कल्पनात्मक, आत्मचरित्माक तसेच qचतनात्मक निबंध असे विविध प्रकार पडतात.
वर्णनात्मक निबंधामध्ये An hour on railway Station , Visit to a Circus इत्यादी निबंधाचा समावेश होतो. या प्रकारच्या निबंधात आपण जे पाहिले आहे त्याचे तंतोतंत वर्णन केले जाते. यामध्ये घटनेचा क्रम योग्य प्रकारे मांडला जातो. लेखनाचा रोख मुख्य विषयावर असला पाहिजे.
कल्पनात्मक निबंधामध्ये If I wear a bird, If I were the Prime Minister of India इत्यादी निबंधांचा समावेश होतो. या प्रकारच्या निबंधात जी घटना आपल्या जीवनात घडण्याची शक्यता आहे हा विचार समोर ठेवून लेखन केले जाते. वास्तविकता व काल्पनिकता यांचा सुरेख संगम याप्रकारात साधता येतो. कल्पनेमध्ये विविधता व नाविन्य मांडली जाते.
The book I like best, My favorite hero इत्यादी निबंध qचतनात्मक किंवा विचारप्रधान निबंधात मोडतात. या प्रकारात वाचन, अनुभव व qचतन यामधून आपल्याला जे ज्ञान मिळते त्याचा उपयोग होतो.
आत्मचरित्माक निबंधामध्ये एखादी व्यक्ती आले जिवन चरित्र मांडते येथील निवेदन प्रथमपुरुषी असते. तसेच यासारख्या विषयातून व्यक्तीऐवजी एखादी वस्तू आपली जिवनगाथा माडू शकते.
उदाहरणार्थ :
An autobiography of old umbrella
An autobiography of an old book.
उदाहरणासाठी काही निबंध पुढील प्रमाणे :
The Rainy Season
All of us welcome rainy season. it is a season of joy and cheerfulness. The school opens in the month of June and the rainy season starts in the month of June.
We are tired of the summer and when the rain season begins we enjoy it. The trees and shrubs are happy.The children and animals are happy. The birds sing on the tree. The roads are clean.
Children wander from one road to another. All are fresh. the farmer is now busy with his work.
There is a change in city life too. People buy umbrellas. They buy rainy shoes also. The farmer, the worker, the children all are happy. I like rainy season.
---------
A Visit to a Circus
I visited Rambo circus. My father took me to the circus on Sunday. It was an evening show. When we went there I was very happy. There were lights. The bulbs were twinkling like stars. I felt like entering in to the fairy land.
My father brought the tickets and we entered the tent. We occupied the balcony seats. Luckily we were on the front side. The tent was lighted nicely. The film songs were being played on the band.
I saw the clown and the other artists. They showed a lot of amazing tricks. I liked most the performance of the elephant. He played football. I saw many skills performed by animals. They were such as tigers, horses and camels.
There were four clowns in the circus. I liked their tricks. The clowns dress was of the different colours. At the end of the performance the elephant moved his trumpet and did good by to us.
#English #Grammar in Marathi
#इंग्रजी #व्याकरण मराठीत.
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.