अनुच्छेद ८९ : राज्यसभेचा सभापती व उपसभापती :
भारतीय राज्यघटना
संसदेचे अधिकारी :
अनुच्छेद ८९ :
राज्यसभेचा सभापती व उपसभापती :
(१) भारताचा उपराष्ट्रपती हा, राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असेल.
(२) राज्यसभा, शक्य तितक्या लवकर, राज्यसभेच्या एखाद्या सदस्यास, आपला उपसभापती म्हणून निवडील आणि उपसभापतीचे पद
रिक्त होईल त्या त्या वेळी, राज्यसभा, अन्य एखाद्या सदस्यास, आपला उप सभापती म्हणून निवडील.
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.