अनुच्छेद ३७१ झ : गोवा राज्याबाबत विशेष तरतूद :
भारतीय राज्यघटना
अनुच्छेद ३७१ झ :
१.(गोवा राज्याबाबत विशेष तरतूद :
या संविधानात काहीही असले तरी, गोवा राज्याची विधानसभा ही, तीसपेक्षा कमी नसतील इतक्या सदस्यांची मिळून बनलेली असेल.)
----------
१. संविधान (छप्पनावी सुधारणा) अधिनियम, १९८७ याच्या कलम २ द्वारे समाविष्ट केला (३० मे १९८७ रोजी व तेव्हापासून).
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.