अनुच्छेद २ क : निरसित :
भारतीय राज्यघटना
भाग एक :
संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र :
अनुच्छेद २ क :
निरसित :
१.(सिक्कीम हे सघंराज्याशी सहयोगी करणे) संविधान (छत्तिसावी सुधारणा) अधिनियम, १९७५, कलम ५ द्वारे निरसित (२६ एप्रिल
१९७५ रोजी व तेव्हापासून).
----------------------------
१.संविधान (पस्तिसावी सुधारणा) अधिनियम, १९७४ याच्या कलम २ द्वारे अनुच्छेद २क समाविष्ट केला (१ मार्च १९७५ रोजी व तेव्हापासून).
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.