अनुच्छेद २४३ यझ : सहकारी संस्थांचे विधीसंस्थापन :
भारतीय राज्यघटना
अनुच्छेद २४३ यझ :
सहकारी संस्थांचे विधीसंस्थापन (निगमन) :
या भागाच्या तरतुदींना अधीन राहून, राज्य विधिमंडळास, कायद्याद्वारे, स्वेच्छापूर्वक निर्मिती, लोकशाही पद्धतीचेसंसदीय नियंत्रण, सदस्यांच्या आर्थिक सहभाग आणि स्वायत्त कारभार या तत्वांवर आधारित सहकारी संस्थांचे विधी संस्थापन, विनियमन व समापन याबाबत तरतुदी करता येतील.
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.