अनुच्छेद १३१ क : ..सर्वोच्च न्यायालयाची अनन्य अधिकारिता :
भारतीय राज्यघटना
अनुच्छेद १३१ क :
१.(केंद्रीय विधींच्या सांविधानिक वैधतेसंबंधातील प्रश्नांबाबत सर्वोच्च न्यायालयाची अनन्य अधिकारिता.) :
संविधान (त्रेचाळिसावी सुधारणा) अधिनियम, १९७७, कलम ४ द्वारे (१३-४-१९७८ रोजी व तेव्हापासून) निरसित.
------------
१.संविधान (बेचाळिसावी सुधारणा) अधिनियम, १९७६ याच्या कलम २३ द्वारे समाविष्ट केला (१ फेब्रुवारी १९७७ रोजी व तेव्हापासून).
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.