अनुच्छेद ३५४ : आणीबाणीची उद्घोषणा अंमलात असताना..
भारतीय राज्यघटना अनुच्छेद ३५४ : आणीबाणीची उद्घोषणा अंमलात असताना महसुलांच्या वाटपासंबंधीच्या तरतुदी लागू असणे : (१) आणीबाणीची उद्घोषणा अंमलात असताना, राष्ट्रपतीला, आदेशाद्वारे, अऩुच्छेद २६८ ते २७९ यांच्या सर्व किंवा त्यांपैकी कोणत्याही तरतुदी, त्यास… more »
अनुच्छेद ३५५ : परचक्र व अंतर्गत अशांतता यांपासून..
भारतीय राज्यघटना अनुच्छेद ३५५ : परचक्र व अंतर्गत अशांतता यांपासून राज्याचे संरक्षण करणे हे संघराज्याचे कर्तव्य : परचक्र व अंतर्गत अशांतता यांच्यापासून प्रत्येक राज्याचे संरक्षण करणे आणि प्रत्येक राज्याचे शासन या संविधानाच्या तरतुदींना अनुसरून चालवले… more »
अनुच्छेद ३५६ : राज्यातील सांविधानिक यंत्रणा बंद पडल्यास..
भारतीय राज्यघटना अनुच्छेद ३५६ : राज्यातील सांविधानिक यंत्रणा बंद पडल्यास त्याबाबत तरतुदी : (१) जर राज्याचे शासन, या संविधानाच्या तरतुदींना अनुसरून चालवणे शक्य नाही अशी परिस्थिती उद्भवली आहे याबाबत, त्या राज्याच्या राज्यपालाकडून १.(*)अहवाल मिळाल्यावरून… more »
अनुच्छेद ३५७ : अनुच्छेद ३५६ अन्वये जारी केलेल्या उद्घोषणे..
भारतीय राज्यघटना अनुच्छेद ३५७ : अनुच्छेद ३५६ अन्वये जारी केलेल्या उद्घोषणेखालील वैधानिक अधिकारांचा वापर : (१) जेव्हा अनुच्छेद ३५६ च्या खंड (१) अन्वये जारी केलेल्या उद्घोषणेद्वारे, राज्याच्या विधानमंडळाचे अधिकार, संसदेच्या प्राधिकाराद्वारे किंवा… more »
अनुच्छेद ३५८ : आणीबाणीच्या कालावधीत अनुच्छेद १९ च्या..
भारतीय राज्यघटना अनुच्छेद ३५८ : आणीबाणीच्या कालावधीत अनुच्छेद १९ च्या तरतुदी निलंबित असणे : १.((१))२.(भारताची किंवा त्याच्या राज्यक्षेत्राच्या कोणत्याही भागाची सुरक्षितता युद्धामुळे किंवा परचक्रामुळे धोक्यात आली आहे असे घोषित करणारी आणीबाणीची उद्घोषणा… more »