अनुच्छेद ५ : संविधानाच्या प्रारंभीचे नागरिकत्व :
भारतीय राज्यघटना भाग दोन नागरिकत्व अनुच्छेद ५ : संविधानाच्या प्रारंभीचे नागरिकत्व : या संविधानाच्या प्रारंभी, भारताच्या राज्यक्षेत्रात ज्या व्यक्तीचा अधिवास आहे आणि-- (क) जी भारताच्या राज्यक्षेत्रात जन्मली होती ; किंवा (ख) जिच्या मातापित्यांपैकी कोणीही… more »
अनुच्छेद ६ : पाकिस्तानातून स्थलांतर..नागरिकत्वाचे हक्क :
भारतीय राज्यघटना भाग दोन : अनुच्छेद ६ : पाकिस्तानातून स्थलांतर करून भारतात आलेल्या विवक्षित व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क : अनुच्छेद ५ मध्ये काहीही असले तरी, जी व्यक्ती, आता पाकिस्तानात समाविष्ट असलेल्या राज्यक्षेत्रातून स्थलांतर करून भारताच्या… more »
अनुच्छेद ७ : स्थलांतर करून..व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क :
भारतीय राज्यघटना भाग दोन : अनुच्छेद ७ : स्थलांतर करून पाकिस्तानात गेलेल्या विवक्षित व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क : अनुच्छेद ५ व ६ यामध्ये काहीही असले तरी,जी व्यक्ती, १ मार्च १९४७ या दिवसानंतर भारताच्या राज्यक्षेत्रातून स्थलांतर करून सध्या पाकिस्तानात… more »
अनुच्छेद ८ : मूळच्या भारतीय ..नागरिकत्वाचे हक्क :
भारतीय राज्यघटना भाग दोन : अनुच्छेद ८ : मूळच्या भारतीय असलेल्या, पण भारताबाहेर राहणाऱ्या विवक्षित व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क : अनुच्छेद ५ मध्ये काहीही असले तरी, जी व्यक्ती किंवा जिच्या मातापित्यांपैकी किंवा आजा--आजींपैकी कोणीही एक गव्हर्नमेंट ऑफ… more »
अनुच्छेद ९ : परकीय देशाचे .. व्यक्ती नागरिक नसणे :
भारतीय राज्यघटना भाग दोन : अनुच्छेद ९ : परकीय देशाचे नागरिकत्व स्वेच्छेने संपादणाऱ्या व्यक्ती नागरिक नसणे : कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही परकीय देशाचे नागरिकत्व स्वेच्छेने संपादिले असेल तर, ती व्यक्ती अनुच्छेद ५ च्या आधारे भारताची नागरिक असणार नाही,… more »