अनुच्छेद ३२० : लोकसेवा आयोगांची कार्ये :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद ३२० : लोकसेवा आयोगांची कार्ये : (१) संघराज्याच्या सेवांमध्ये आणि राज्याच्या सेवांमध्ये नियुक्ती करण्याकरता परीक्षा घेणे हे अनुक्रमे संघ आणि राज्य लोकसेवा आयोगांचे कर्तव्य असेल. (२) कोणत्याही दोन किंवा अधिक राज्यांनी तशी विनंती… more »
अनुच्छेद ३२१ : लोकसेवा .. कार्याचा विस्तार ..अधिकार :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद ३२१ : लोकसेवा आयोगांच्या कार्याचा विस्तार करण्याचा अधिकार : संसदेने, किंवा यथास्थिति, राज्य विधानमंडळाने केलेल्या अधिनियमाद्वारे, संघराज्याच्या किंवा राज्याच्या सेवांबाबतची आणि कोणत्याही स्थानिक प्राधिकरणाच्या किंवा… more »
अनुच्छेद ३२२ : लोकसेवा आयोगांचा खर्च :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद ३२२ : लोकसेवा आयोगांचा खर्च : संघ किंवा राज्य लोकसेवा आयोगाचा खर्च, आयोगाच्या सदस्यांना किंवा कर्मचारीवर्गाला अथवा त्यांच्यासंबंधात द्यावयाचे कोणतेही वेतन, भत्ते व पेन्शने धरून भारताच्या एकत्रित निधीवर, किंवा यथास्थिति,… more »
अनुच्छेद ३२३ : लोकसेवा आयोगांचे अहवाल :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद ३२३ : लोकसेवा आयोगांचे अहवाल : (१) दरवर्षी राष्ट्रपतीला संघ लोकसेवा आयोगाने केलेल्या कामाचा अहवाल सादर करणे, हे त्या आयोगाचे कर्तव्य असेल आणि तो अहवाल मिळाल्यावर, आयोगाचा सल्ला ज्यांच्या बाबतीत स्वीकारला नव्हता अशी काही… more »
अनुच्छेद ३२३ क : प्रशासकीय न्यायाधिकरणे :
भारतीय राज्यघटना १.(भाग चौदा-क : न्यायाधिकरणे : अनुच्छेद ३२३-क : प्रशासकीय न्यायाधिकरणे : (१) संघराज्याच्या अथवा भारताच्या राज्यक्षेत्रातील किंवा भारत सरकारच्या नियंत्रणाखालील कोणत्याही राज्याच्या किंवा कोणत्याही स्थानिक किंवा अन्य प्राधिकाऱ्याच्या… more »