अनुच्छेद २८८ : पाणी किंवा वीज यांच्याबाबत .. बाबतीत सूट :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद २८८ : पाणी किंवा वीज यांच्याबाबत राज्यांनी केलेल्या करआकारणीपासून विवक्षित बाबतीत सूट : (१) राष्ट्रपती आदेशाद्वारे अन्यथा तरतूद करील त्याव्यतिरिक्त, या संविधानाच्या प्रारंभाच्या लगतपूर्वी अंमलात असलेल्या राज्याचा कोणताही कायदा… more »
अनुच्छेद २८९ : राज्याची मालमत्ता .. कर आकारणीपासून सूट :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद २८९ : राज्याची मालमत्ता आणि प्राप्ती यांना संघीय करआकारणीपासून सूट : (१) राज्याची मालमत्ता आणि प्राप्ती यांना संघीय करआकारणीपासून सूट असेल. (२) राज्य शासनाने किंवा त्याच्या वतीने चालविलेला कोणत्याही प्रकारचा व्यापार किंवा धंदा… more »
अनुच्छेद २९० : विवक्षित खर्च .. यांच्याबाबत समायोजन :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद २९० : विवक्षित खर्च आणि पेन्शने यांच्याबाबत समायोजन : जेव्हा या संविधानाच्या तरतुदींअन्वये कोणत्याही न्यायालयाचा किंवा आयोगाचा खर्च अथवा या संविधानाच्या प्रारंभापूर्वी ब्रिटीश राजसत्तेखाली भारतात किंवा अशा प्रारंभानंतर… more »
अनुच्छेद २९० क : विवक्षित..निधींमध्ये वार्षिक भरणा :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद २९०-क : १.(विवक्षित देवस्वम् निधींमध्ये वार्षिक भरणा : दरवर्षी शेहेचाळीस लक्ष पन्नास हजार रुपयांची रक्कम, केरळ राज्याच्या एकत्रित निधीवर भारित करून ती त्या निधीतून त्रावणकोर देवस्वम् निधीस दिली जाईल ; आणि दरवर्षी तेरा लक्ष… more »
अनुच्छेद २९१ : अधिपतींच्या खासगत तनख्यांच्या..
भारतीय राज्यघटना अनुच्छेद २९१ : (अधिपतींच्या खासगत तनख्यांच्या रकमा ) : संविधान (सव्विसावी सुधारणा) अधिनियम, १९७१ याच्या कलम २ द्वारे निरसित. INSTALL Android APP *टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे,… more »