अनुच्छेद १७० : विधानसभांची रचना :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद १७० : १.(विधानसभांची रचना : (१) अनुच्छेद ३३३ च्या तरतुदींना अधीन राहून, प्रत्येक राज्याची विधानसभा, राज्यामधील क्षेत्रीय मतदारसंघामधून प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे निवडलेले जास्तीत जास्त पाचशे व कमीत कमी साठ इतके सदस्य मिळून बनलेली… more »
अनुच्छेद १७१ : विधानपरिषदांची रचना :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद १७१ : विधानपरिषदांची रचना : (१) विधानपरिषद असलेल्या राज्यांमधील अशा विधानपरिषदेतील सदस्यांची एकूण संख्या, त्या राज्यातील विधानसभेच्या सदस्यांच्या एकूण संख्येच्या १.(एक तृतीयांशाहून)अधिक असणार नाही : परंतु असे की, एखाद्या… more »
अनुच्छेद १७२ : राज्य विधानमंडळाचा कालावधी :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद १७२ : राज्य विधानमंडळाचा कालावधी : (१) प्रत्येक राज्याची प्रत्येक विधानसभा जर ती तत्पूर्वीच विसर्जित झाली नाही तर, तिच्या पहिल्या सभेकरता नियत केलेल्या दिनांकापासून १.(पाच वर्षांपर्यंत) चालू राहील, त्यापेक्षा अधिक काळ नाही आणि… more »
अनुच्छेद १७३ : राज्य विधानमंडळाच्या सदस्यत्वाकरता अर्हता :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद १७३ : राज्य विधानमंडळाच्या सदस्यत्वाकरता अर्हता : एखादी व्यक्ती,- १.((क) ती भारताची नागरिक असल्याखेरीज, आणि निवडणूक आयोगाने याबाबत प्राधिकृत केलेल्या एखाद्या व्यक्तीसमोर, त्या प्रयोजनाकरता तिसऱ्या अनुसूचित दिलेल्या नमुन्यानुसार… more »
अनुच्छेद १७४ : राज्य विधानमंडळाची..सत्रसमाप्ती व विसर्जन :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद १७४ : १.(राज्य विधानमंडळाची सत्रे, सत्रसमाप्ती व विसर्जन : (१) राज्यपाल, त्यास योग्य वाटेल अशा वेळी व ठिकाणी बैठक भरवण्यासाठी राज्य विधानमंडळाच्या सभागृहास किंवा दोहोंपैकी प्रत्येक सभागृहास वेळोवेळी अभिनिमंत्रित करील, पण त्याची… more »