अनुच्छेद ४३ : कामगारांना निर्वाह वेतन, इत्यादी :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद ४३ : कामगारांना निर्वाह वेतन, इत्यादी : राज्य, अनुरूप विधिविधानाद्वारे किंवा आर्थिक सुसंघटन करून अथवा अन्य कोणत्याही मार्गाने शेतकी, औद्योगिक अथवा अन्य प्रकारच्या सर्व कामगारांना काम, निर्वाह वेतन, समुचित जीवनमान आणि फुरसतीचा… more »
अनुच्छेद ४३ क : उद्योगधंद्याच्या व्यवस्थापनात ..सहभाग :
भारतीय राज्यघटना १.(अनुच्छेद ४३क : उद्योगधंद्याच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग : राज्य, कोणत्याही उद्योगधंद्यात गुंतलेले उपक्रम, आस्थापना किंवा अन्य संघटना यांच्या व्यवस्थापनांमध्ये कामगारांना सहभागी होता यावे यासाठी, अनुरूप विधिविधानाद्वारे किंवा… more »
अनुच्छेद ४३ ख : सहकारी संस्थांचे प्रवर्तन :
भारतीय राज्यघटना १.(अनुच्छेद ४३ख : सहकारी संस्थांचे प्रवर्तन : सहकारी संस्थांची स्वेच्छापूर्वक निर्मिती, स्वायत्त कारभार, लोकशाही नियंत्रण आणि व्यावसायिक व्यवस्थापन यांचे प्रवर्तन करण्यासाठी राज्य प्रयत्नशील राहील.) ------------ १.संविधान… more »
अनुच्छेद ४४ : नागरिकांकरिता एकरूप नागरी संहिता :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद ४४ : नागरिकांकरिता एकरूप नागरी संहिता : नागरिकांना भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र एकरूप नागरी संहिता लाभावी यासाठी राज्य प्रयत्नशील राहील. INSTALL Android APP *टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा… more »
अनुच्छेद ४५ : सहा वर्षांपेक्षा..शिक्षण यांकरिता तरतूद :
भारतीय राज्यघटना १.(अनुच्छेद ४५ : सहा वर्षांपेक्षा कमी वयाच्या बालकांची प्रारंभिक बाल्यावस्थेतील देखभाल आणि शिक्षण यांकरिता तरतूद : राज्य, सर्व बालकांसाठी, त्यांच्या वयाची सहा वर्षे पूर्ण होईपर्यंत, प्रारंभिक बाल्यावस्थेतील देखभाल आणि शिक्षण यांसाठी… more »