Tag: "अनुच्छेद ३७१ क मराठी"
अनुच्छेद ३७१ क : नागालँड राज्याबाबत विशेष तरतूद :
भारतीय राज्यघटना अनुच्छेद ३७१-क : १.(नागालँड राज्याबाबत विशेष तरतूद : (१) यासंविधानात काहीही असले तरी,--- (क) (एक) नागांच्या धार्मिक किंवा सामाजिक प्रथा (दोन) नागांचा रूढीप्राप्त कायदा व कार्यपद्धती. (तीन) नागांच्या रुढीप्राप्त कायद्यानुसार निर्णय… more »