पाटील जोमात वकीलबाई कोमात - Patil Jomat Vakilbai Komat
# ShortFilm 19 - पाटील जोमात वकीलबाई कोमात -
Patil Jomat Vakilbai Komat
जेव्हा पाटील वकिलबाईंच्या घरात शिरतो.... तेव्हा होणारा दोंघामधील ..... किस्सा....
When Patil enters the house of the lawyer madam...... then what happens between them.... the story...
संयुक्त विद्यमाने
एएम प्रॉडक्शन आणि डबिंग स्टुडिओ,
आसा चित्रपट निर्मिती
आणि
आर्यन एंटरटेनमेंट्स
सादर करतो
लेखक : प्रदीप फाटक
दिग्दर्शक : अक्षय मुदगल
सहयोगी संचालक, डीओपी आणि संपादन : सचिन पिसाळ
पार्श्वसंगीत आणि निर्मिती - प्रमोद साबळे, अक्षय मुदगल
गीत आणि संगीत दिग्दर्शक : प्रदीप फाटक
गाण्याचे मिश्रण : मंदार फाटक
गायक : प्रदीप फाटक
मैत्रेयी अकोलकर
तारांकित
प्रशांत कुलकर्णी
राधिका साठे
आसा चित्रपट निर्मिती,
एएम प्रॉडक्शन आणि डबिंग स्टुडिओ,
अजिंक्यचा शोध,
अजिंक्य स्टुडिओ
अवधि : 14.33 मि.
शैली: कॉमेडी, ड्रामा, मराठी स्पेशल
विवरण :महाराष्टाची बोली भाषा जरी मराठी असली तरी, आपल्या या महाराष्टातील प्रत्येक जिल्ह्यानुसार मराठी भाषेचा वेगळेपणा हा लगेच जाणवतो.
तसेच वेशभुषेवरून जसे आपल्याकडे एखाद्याला जज करण्याची प्रथा आहे. तसेच एखाद्या व्यक्तीच्या भाषे वरून तो व्यक्ती कोणत्या जिल्हायाचा
रहिवासी आहे हे लगेच ओळखले जाते. जर एखादी व्यक्ती का बे, जा बे, येतो बे अस म्हणायला सुरूवात करतो तेव्हा लगेच
ओळखून जायच की सोलापूरकर आहे. जर एखादा व्यक्ती ' ळ ' या अक्षरा ऐवजी ' ल ' अक्षराचा जास्त वापर करत असेल तर समजून जायच हा चिपळूनचा आहे. तसेच पश्चिम महाराष्टाची मराठी वेगळी, विदर्भातील मराठी वेगळी, आणि मराठवाड्यातील मराठी भाषा वेगळी बोलली जाते. अजून एक विशेष म्हणजे शहरी मराठी आणि ग्रामीण मराठी एखादी खेडेगावातील व्यक्ती जर शहरात काही कामानिमित्त आली तर त्याच्या बोलण्याच्या शैलीला बरेचदा हसले जाते. किंवा त्या जे काही सांगायचे असते ते शहरी भाषेत कसे बोलले जाते हे त्याला माहित नसते. शहरातील लोक नेहमी ग्रामीण भागातील लोकांन सोबत दुजाभाव करताना दिसतात. शहरी लोक नेहमी आम्ही किती हुशार,आमचे राहणीमान कसे उंच, कपडे कसे स्वच्छ, आम्हाला बिसलरीचेच पाणि लागते, उन्हात जास्त फिरलो की लगेच चक्कर येते, वैगरे वैगरेच्या बढाया मारत असतो तर ग्रामीण भागातील व्यक्ती हा कसा बिनधास्त आयूष्य जगतो हे नेहमी शहरी भागातील व्यक्तीला सांगत असतो. त्यातल्यात्यात ग्रामीण भागातील व्यक्ती जर एखाद्या गोष्ट शहरी भागातील व्यक्तीला काहीतरी सांगण्याचा समजवण्याचा प्रयत्न करत असेल तर किती धमाल येत असेलना. आशीच एक सुशिक्षित वकिल आणि गावातील पाटील यांच्यातील संभाषण आपण पाहणार आहोत आपल्या "स्माईल प्लिज" अंतर्गत भाग 3 "पाटील जोमात वकिल कोमात" या फिल्म मध्ये आर्यन एंनटरटेंमेंट्स या युट्यूब चॕनेल वर तेव्हा पाहायला विसर्रू नका "पाटील जोमात वकिल कोमात"
#एडवोकेट #पाटिल #गावथी #ग्रामीण #हाईकोर्ट #अदालत #क़ानून #एफ़आईआर #केस #प्यार #कॉमेडी #फ़्लार्ट #बाद में #मज़ेदार
#Advocate, #Patil, #Gavthi, #Gramin, #Highcourt, #Aadalat, #Law, #FIR, #Case, #Love, #Comedy, #Flart, #Lafter, #Funny,
#वकील, #पाटील, #गावठी, #ग्रामीण, #हायकोर्ट, #अदालत, #कायदा, #एफआयआर, #केस, #प्रेम, #कॉमेडी, #फ्लर्ट, #नंतर, #मजेदार,