Epa act 1986 कलम २३ : प्रत्यायोजनाची शक्ती :

पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६
कलम २३ :
प्रत्यायोजनाची शक्ती :
कलम ३ च्या पोटकलम (३) च्या उपबंधास बाध न आणता, केंद्र सरकारला, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, त्या अधिसूचनेत विनिर्दिष्ट करण्यात येतील अशा शर्तीच्या आणि मर्यादांच्या अधीनतेने त्याला आवश्यक किंवा समयोचित वाटतील अशा या अधिनियमाखालील त्याच्या शक्ती व कामे (कलम ३ च्या पोटकलम (३) अन्वये प्राधिकरण घटित करण्याची शक्ती व कलम २५ अन्वये नियम करण्याची शर्ती खेरीजकरून) कोणत्याही अधिकाऱ्यास, राज्य शासनास किंवा इतर प्राधिकरणास प्रत्यायोजित करता येतील.

Leave a Reply