सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने अधिनियम २००३
कलम २ :
नियंत्रणाच्या इष्टतेसंबंधी केंद्राद्वारे घोषणा :
याद्वारे असे घोषित करण्यात येत आहे की, लोकहितार्थ, केंद्राने तंबाखू उद्योग आपल्या नियंत्रणाखाली घेणे इष्ट आहे.