Site icon Ajinkya Innovations

Cotpa कलम १० : अक्षरांचे किंवा आकड्यांचे आकारमान :

सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने अधिनियम २००३
कलम १० :
अक्षरांचे किंवा आकड्यांचे आकारमान :
सिगारेटच्या किंवा कोणत्याही इतर तंबाखू उत्पादनांवरील कोणताही वैधानिक इशारा किंवा निकोटिन आणि टारच्या घटकांबाबतचा सूचक मजकूर हा, जर अशा इशाऱ्यात आणि सूचक मजकुरात वापरलेल्या प्रत्येक अक्षराची किंवा आकड्याची किंवा दोन्हीची उंची, या अधिनियमाखाली तयार केलेल्या नियमांद्वारे विहित करण्यात येईल अशा उंचीपेक्षा कमी असेल तर, या अधिनियमाच्या तरतुदींच्या अनुसार असल्याचे समजण्यात येणार नाही.

Exit mobile version