Site icon Ajinkya Innovations

Constitution अनुच्छेद ३७ : या भागात अंतर्भूत असलेली तत्त्वे लागू करणे :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद ३७ :
या भागात अंतर्भूत असलेली तत्त्वे लागू करणे :
या भागात अंतर्भूत असलेल्या तरतुदी, कोणत्याही न्यायालयाकरवी अंमलबजावणीयोग्य असणार नाहीत, पण तरीसुद्धा त्यात घालून दिलेली तत्त्वे देशाच्या शासन व्यवहाराच्या दृष्टीने मूलभूत आहेत आणि कायदे करताना ही तत्त्वे लागू करणे, हे राज्याचे कर्तव्य असेल.

Exit mobile version